पाटील वाडा

कोल्हापूर चित्रनगरीत असणारा पाटील वाडा हजार चौरस फूट इतक्या जागेत आहे. या इमारतीत मध्यवर्ती कोर्ट यार्ड आणि दोन मजले आहेत. वाड्याभोवती मोहक व्हरांडा आहे. वाड्याची रचना जुन्या वास्तूप्रमाणे केली आहे. वाड्याच्या समोरच्या बाजूला पोर्च, ३ बेडरुम्स, किचन, ३ हॉल, २ वातानुकुलित मेकअप रुम्स ३ रुम्स, समोरच्या बाजूला बगिचा.

ग्राऊंड फ्लोअरला निवासासाठी असणाऱ्या खोल्या अत्यंत आरामदायी आणि आधुनिक आहेत. हा पाटील वाडा असला तरी इथे कमर्शिअल ऑफिसचा सेट उभा करता येतो.

उपलब्ध सेट्स आणि सुविधा

१. पोर्च ( समोरील बाजूस)
२.बेडरुम -३
३.किचन
४. हॉल -३
५.रुम – ३
६. मेक रुम २ (वातानुकुलित)
७.चौक
८.बागबगिचा ( समोरील बाजूस)
९.व्हरांडा ( चारी बाजूस)